माहितीचा अधिकार (RTI)

माहितीचा अधिकार अधिनियम २००५

कलम ४(१)(ख) नुसार प्रकाशित केलेल्या बाबी

१) ग्रामपंचायतीची रचना

ग्रामपंचायत सदस्य संख्या: ०७. सरपंच थेट जनतेतून निवड. पाच वर्षांचा कार्यकाळ. सरपंच व उपसरपंच प्रमुख पदाधिकारी. ५०% महिला आरक्षण. अनुसूचित जाती, जमाती व मागासवर्गासाठी आरक्षण.

२) ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी कर्तव्ये

  1. स्वच्छता व आरोग्य व्यवस्थापन
  2. पाणीपुरवठा व देखरेख
  3. पथदिवे व देखभाल
  4. कार्यालयीन कामे व नोंदी
  5. दाखले देणे

३) ग्रामपंचायत निर्णय प्रक्रिया

  1. ग्रामसभा आयोजन
  2. मासिक बैठक
  3. निर्णय अंमलबजावणी

४) कार्यप्रदर्शन मानके

  1. उत्पन्नात ५% वाढ
  2. लेखा परीक्षण
  3. डिजिटल नोंदी
  4. मूलभूत सुविधा

५) नियम व विनियम

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ व लेखा संहिता २०११ नुसार कामकाज चालते.

६) दस्तऐवज प्रकार

ग्रामपंचायत नमुना १ ते ३३, जन्म-मृत्यू नोंदी, मालमत्ता नोंदी, सभेचे इतिवृत्त.

७) नागरिकांचे सहकार्य

  1. ग्रामसभेत सहभाग
  2. कर वसुली
  3. स्वच्छता व पाणी व्यवस्थापन
  4. अंदाजपत्रक मंजुरी

८) ग्रामपंचायत समित्या

  1. पाणी व स्वच्छता समिती
  2. जैव विविधता समिती
  3. कृषी विकास समिती
  4. महिला बालविकास समिती
  5. शाळा व्यवस्थापन समिती

९) कर्मचारी निर्देशिका

  1. लिपिक
  2. पाणीपुरवठा कर्मचारी
  3. स्वच्छता कर्मचारी
  4. ग्राम रोजगार सहाय्यक
  5. संगणक ऑपरेटर

१०) कर्मचारी वेतन व भत्ते

कुशल, अर्धकुशल, अकुशल व अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन नियमांनुसार वेतन दिले जाते. वेतन ऑनलाईन बँक खात्यात जमा केले जाते.

११) बजेट

वार्षिक अंदाजपत्रक तयार करून पंचायत समितीकडे मंजुरीसाठी पाठविले जाते.

१२) अनुदान कार्यक्रम

केंद्र व राज्य शासनाकडून विविध अनुदान प्राप्त होतात.

१३) रियायती / परवाने

  1. कर सवलती
  2. फी सवलती
  3. प्रमाणपत्र सवलती
  4. शासकीय योजना लाभ

१४) माहितीचे प्रकार

  1. प्रशासकीय माहिती
  2. आर्थिक माहिती
  3. विकास कामे
  4. सामाजिक माहिती
  5. योजना माहिती

१५) सुविधा

  1. पाणी व स्वच्छता
  2. रस्ते व पथदिवे
  3. प्रमाणपत्र सेवा
  4. आरोग्य व शिक्षण
  5. डिजिटल सेवा

१६) जनमाहिती अधिकारी

जनमाहिती अधिकारी: श्री. चंद्रशेखर सोपान गिड्डे अपील अधिकारी: श्री. अशोक पिराजी प्रक्षाळे

१७) इतर माहिती

ग्रामपंचायतीची अधिकृत माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे.