ग्रामपंचायत प्रशासन

ग्रामपंचायत सामान्य माहिती

➤ ग्रामपंचायत स्थापना – ३० नोव्हेंबर २०२३
➤ लोकसंख्या – ३७२
➤ कुटुंब संख्या – ६५
➤ जि.प. प्राथमिक शाळा – १
➤ अंगणवाडी केंद्र – १
➤ प्राथमिक आरोग्य केंद्र – भाळवणी
➤ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र – वाडी कुरोली
➤ ग्रामीण कृषी पर्यटन – १
➤ पोलीस स्टेशन – पंढरपूर
➤ पोस्ट ऑफिस – भाळवणी
➤ बस स्टॉप – पिराची कुरोली, टप्पा
➤ रेल्वे स्टेशन – पंढरपूर
➤ महिला बचत गट – ७
➤ बहुउद्देशीय संस्था – १
➤ मुख्य व्यवसाय – शेती, कृषी पर्यटन
➤ मुख्य पीक – ऊस
➤ शेतकरी बचत गट – २
➤ पशुवैद्यकीय केंद्र – भंडीशेगाव

नागरीक सेवांची यादी

1. जन्म नोंद दाखला
2. मृत्यू नोंद दाखला
3. विवाह नोंद दाखला
4. दारिद्र्यरेषेखाली असल्याचा दाखला
5. ग्रामपंचायत येणेबाकी नसल्याचा दाखला
6. नमुना ८चा उतारा
7. निराधार असल्याचा दाखला
8. मुलभूत सुविधा पुरविणे
9. B2C सुविधा पुरविणे

सध्या सुरु असलेल्या व येणाऱ्या नवीन योजना

१. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान
२. माझी वसुंधरा अभियान
३. वित्त आयोग
४. जनसुविधा अंतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे
५. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)
६. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
७. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान
८. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना
९. महिला स्वयं सहायता बचत गट
१०. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे
११. रमाई आवास घरकुल योजना
१२. तांडा वस्ती सुधारणा योजना
१३. टी.बी मुक्त पंचायत
१४. महात्मा फुले जन आरोग्य योजना
१५. जल जीवन मिशन
१६. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)
१७. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
१८. दुधाळ गाई / म्हशी वाटप योजना
१९. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
२०. लाडकी लेक योजना
२१. आदिशक्ती अभियान
२२. स्थानिक विकास कार्यक्रम
२३. माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियान

निधी उत्पन्न व खर्च तपशील

सन २०२४ – २०२५

जमा (Income)

  • मालमत्ता कर, जमिनी व इमारती वरील कर – ₹३३,५१०
  • दिवाबत्ती कर – ₹१,९९५
  • स्वच्छता कर – ₹१,९९५
  • आषाढी वारी अनुदान – ₹३,७५,०००
  • पाणीपट्टी – ₹१५,३६०
  • बँक व्याज – ₹९९५
  • संगणक खरेदी अनुदान – ₹५०,०००

खर्च (Expense)

  • कार्यालयीन खर्च – ₹१२,७१३
  • पाणी पुरवठा – ₹१,५३७
  • शिक्षण – ₹८६०
  • आषाढी वारी – ₹१,८७,४८४
  • प्रशासक मानधन – ₹३१,०००
  • बॅड कमिशन – ₹४७७.९०
  • कार्यालय संगणक – ₹८१,७५०

चालू असलेली काम

१) जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना करणे
२) जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी सुशोभीकरण करणे
३) प्रादेशिक पर्यटन अंतर्गत स्विमिंग पूल व रेस्ट हाउस बांधणे