अर्थसंकल्प व ताळेबंद

सन २०२५-२६ जमा खर्च

जमा

अ.क्र जमा रक्कम
मालमत्ता कर, जमिनी व इमारती यावरील कर २,८७,५२२/-
दिवाबत्ती कर १२,८६२/-
स्वच्छता कर १२,८७०/-
टोल टॅक्स लोक वर्गणी २,०२,०००/-
इतर कर प्लास्टिक वापर दंड १०००/-
कार स्टॅण्ड फी वाहन कर ३२००/-
पाणी पट्टी ८१,१६५/-
व्याज जमा ३०७७/-
कोंडवाडा जमा आर.ओ. पाणी फी ९४००/-
१० इतर जमा प्रशिक्षण ३४,३००/-
११ आषाढी वारी अनुदान ६,२५,०००/-
१२ अनुदाने जमा शौचालय १,८८,१३६/-

खर्च

अ.क्र खर्च रक्कम
ग्रामनिधीतून खर्च
सरपंच मानधन / प्रशासक मानधन
सदस्य बैठक भत्ता
३०,५००/-
कार्यालयीन खर्च २९,२६२/-
स्वच्छता ९८,३००/-
पाणीपुरवठा १९,९००/-
विद्युत देयके, डीपॉ ३८,३३९/-
पथदिवाबत्ती, साहित्य व इतर २१,१९३/-
जलशुद्धीकरण / टी.सी.एल २२००/-
बाग व मैदान वृक्ष लागवड ४२,८४५/-
समाज कल्याण (आदिवासी व मागासवर्ग) १३,३००/-
१० महिला व बालकल्याण ६००/-
११ इतर रंगरंगोटी २७,०००/-
१२ आषाढी वारी ३,८५,९३०/-
१३ बँक कमिशन ७,३१६/-
१४ वेबसाईट २३,६१५/-
१५ प्रशिक्षण ३४,३००/-
१६ अंगणवाडी डिजिटल १२,७५०/-
१७ घर नंबर प्लेट ८,९२१/-
१८ सी.सी.टी.व्ही. १,२०,०४५/-
१९ डिजिटल फ्लेक्स ७,५८७/-
२० घन कचरा व्यवस्थापन ३३,१५०/-
२१ ०५% दिव्यांग खर्च ४५,०००/-
२२ अंगणवाडी सोलर युनिट ५१,५००/-
२३ सार्व. परसबाग ३९,०९५/-
२४ शौचालय २,१३,११७/-
२५ अग्रीम / अनामत १०००/-
एकूण जमा
₹ १४,६०,५३२/-
एकूण खर्च
₹ १३,०६,७६५/-
शिल्लक
₹ १,५३,७६७/-